Sale!

Millet cookies/ biscuits

Original price was: ₹950.00.Current price is: ₹900.00.

Description

हे सर्व बिस्किट्स आणि कुकीज मिलेट्स पासून बनलेले आहेत शिवाय होममेड आहेत आणि यामध्ये साजूक तूप आणि गोडव्यासाठी ब्राऊन शुगर ,ऑरगॅनिक गुळ पावडर, किंवा लो कॅलरीज शुगर या घटकाचा वापर केलेला आहे. यामध्ये खालील प्रकार आहेत

1.ज्वारीचे बिस्किट्स

2.बाजरीचे बिस्किट्स

3.रागी| नाचणीचे बिस्किट्स

4.गव्हाचे बिस्किट

5.ड्रायफ्रूट्स मिलेट बिस्कीट

असे प्रकार उपलब्ध आहेत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Millet cookies/ biscuits”

Your email address will not be published. Required fields are marked *